कोरोना वाढतोय…लोकल प्रवासात कशी काळजी घ्याल? वाचा डॉक्टरांचा सल्ला…

मुंबईची लाईफलाईन मानल्‍या जाणा-या आपल्‍या लोकन ट्रेन्‍स १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्‍यांसाठी सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी कोरोना संसर्गही वाढू लागल्याच्या बातम्या येत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ‘कोरोनाविरोधात मी जबाबदार’ अशी नवी मोहीमही जाहीर केली.  लोकल ट्रेन पुन्हा बंद होऊ नये असे वाटत, असेल तर लॉकडाऊन नको असेल तर ते आपणच ते जबाबदारीनं वागून … Continue reading कोरोना वाढतोय…लोकल प्रवासात कशी काळजी घ्याल? वाचा डॉक्टरांचा सल्ला…