कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!
मुक्तपीठ टीम सुरतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर एका कामगाराने आपल्या गावी परतायचं ठरवलं. त्याने बिहारला जाणारी गाडीही पकडली. तीही कुटुंबासोबत. पण मुझफ्फरपूरच्या गावातील घरी पोहचण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कोरोना नियमांतर्गत त्याचा मृतदेह रस्त्यातील रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आला. सुदैवाने पहिल्या चाचणीत तरी त्याच्या पत्नी आणि मुलाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मृताच्या नातेवाईकाने माध्यमांना दिलेल्या … Continue reading कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed