राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट

मुक्तपीठ टीम   राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश … Continue reading राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट