महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांसह अनेक राज्यांमध्ये मंदावतोय कोरोना

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावू लागली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु बिहार, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यांनी सरकारची चिंता वाढविली आहे. महाराष्ट्रात मोठा दिलासा महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये … Continue reading महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांसह अनेक राज्यांमध्ये मंदावतोय कोरोना