संसर्गाच्या भीतीने आता लोकांचा कल मोठ्या घरांकडे

मुक्तपीठ टीम   देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या महामारीमुळे भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राला गेल्या वर्षी अत्यंत वाईट टप्प्यातून जावे लागले होते. आता कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेनंतर रिअल इस्टेट व्यवसाय पुन्हा सावरू लागेल. त्यात ग्राहकांकडून होणारी चौकशी चांगले संकेत देणारे असल्याचे मत रिअल इस्टेट सेक्टरमधील जाणकार व्यक्त करतात. आता लोक कॉम्पॅक्ट घरांची मागणी करीत नाहीत, तर मोठ्या … Continue reading संसर्गाच्या भीतीने आता लोकांचा कल मोठ्या घरांकडे