कोरोनाची सौम्य लक्षणे…गृह विलगीकरणामध्‍ये काय करावं आणि काय नाही?

मुक्तपीठ टीम कोरोनाची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतर घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात , हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा रुग्णांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी, स्वत:ला घरातल्या इतर सदस्यांपासून विलग राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैद्यकीय ज्ञानावर आधारीत २१ कलमी मार्गदर्शिका … Continue reading कोरोनाची सौम्य लक्षणे…गृह विलगीकरणामध्‍ये काय करावं आणि काय नाही?