कोरोनाचा वाढता धोका, मुख्य सचिवांचे संयमासह सक्तीचे आदेश

मुक्तपीठ टीम   “राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका”, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी येथे दिल्या.   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव … Continue reading कोरोनाचा वाढता धोका, मुख्य सचिवांचे संयमासह सक्तीचे आदेश