कोरोनामुक्त गावांना मिळणार ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे पुरस्कार

मुक्तपीठ टीम राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.   मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना … Continue reading कोरोनामुक्त गावांना मिळणार ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे पुरस्कार