धुळ्यात कचरा गाडीतून कोरोनाबाधिताचा मृतदेह स्मशानभूमीत नेला!

मुक्तपीठ टीम धुळ्यातून आलेली बातमी कोरोना संकटात माणुसकीचाही कसा बळी जात आहे ते दाखवतानाच सरकारी अव्यवस्थेलाही उघडे पाडणारी आहे. साक्री तालुक्यातील समोडे गावातील एका वृद्धाचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा कुठलेही वाहन मिळाले नाही. सरकार, मनपा किंवा रुग्णालय कोणत्याही प्रशासनाकडून कुटुंबाला वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी ग्रामपंचायतीच्या घंटा … Continue reading धुळ्यात कचरा गाडीतून कोरोनाबाधिताचा मृतदेह स्मशानभूमीत नेला!