ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर

मुक्तपीठ टीम   शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमी पडत आहेत. अशात शहरातील पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास कंपनी मधील कोरोना केअर सेंटर्स लवकरात लवकर सूरु करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही कोरोना केअर सेंटर मधील कामाचा आढावा घेतला. ही कोरोना केअर सेंटर्स कार्यान्वित करण्याबाबत … Continue reading ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर