जागली सेवाभावाची भक्ती…मुंबईत देवालय झाले रुग्णालय!

मुक्तपीठ टीम कोरोना काळात डॉक्टर लोकांसाठी देव बनत असतील तर मंदिर रूग्णालय का नाही बनू शकत? नेमक्या याच सेवाभावातून कांदिवलीमधील जैन समुदायाचे मंदिर असलेल्या पावनधाममध्ये कोरोना केअर सेंटर उघडण्यात आले आहे. हे गेल्या लाटेत सुरु करण्यात आले होते. आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून पावनधाम मंदिरातील कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू झाले … Continue reading जागली सेवाभावाची भक्ती…मुंबईत देवालय झाले रुग्णालय!