भारतात लवकरच आणखी एक स्वदेशी लस, सर्वात स्वस्त!

मुक्तपीठ टीम देशात लवकरच आणखी एक स्वदेशी कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या लसीची किंमत आतापर्यंतच्या सर्व लसींच्या किंमतींपेक्षा कमी असणार आहे. भारतातील सर्वात जुनी लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल-ई ही ‘कॉर्बेव्हॅक्स’ या नावाने लस तयार करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये असेल.   आणखी एक स्वदेशी … Continue reading भारतात लवकरच आणखी एक स्वदेशी लस, सर्वात स्वस्त!