संकटातील माणुसकी…ठेकेदारांनी केली सोय कोरोना उपचारांची

मुक्तपीठ टीम   कंत्राटदार व अभियंता हा नेहमीच समाजाच्या दृष्टीने, लोकाच्या नजरेत चांगलेच असतात असे नाही. गैरसमजातून अनेकदा वाईटच बोलले जाते, पण हेच कंत्राटदार, अभियंता जेव्हा देवदूत बनून येतात, तेव्हा तेव्हा मात्र लोकांचे हात कृतज्ञतेने जोडलेही जातात. नागपुरात सध्या याच दगड-मातीवाल्यांच्या रूग्णसेवेची प्रशंसा होत आहे.   त्यांची कथा प्रवीण महाजन यांच्या शब्दात:   दगड-मातीवाल्यांची रूग्णसेवा … Continue reading संकटातील माणुसकी…ठेकेदारांनी केली सोय कोरोना उपचारांची