घर बांधायचं नाही छापायचं, थ्री डी प्रिटिंगचं बांधकाम तंत्रज्ञान!

मुक्तपीठ टीम   आयआयटी मद्रासमध्ये शिकलेल्या आयआयटीयनन्सी कोरोना संकटातील चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या स्टार्टअपनं थ्रीडी प्रिंटिग तंत्रज्ञानाने आता चक्क ६०० चौरस फुटांचे घर बनवले आहे. खरंतर छापले आहे. त्या घरात हॉल, किचन, बेडरूम सारं सारं काही बांधण्यात नाही तर छापण्यात आलं आहे. हे तंत्रज्ञान आयआयटी मद्रासमधील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे तीन माजी विद्यार्थी आणि … Continue reading घर बांधायचं नाही छापायचं, थ्री डी प्रिटिंगचं बांधकाम तंत्रज्ञान!