संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? काँग्रेसचा हल्लाबोल!

मुक्तपीठ टीम   सोनिया गांधी यूपीएचे अध्यक्षपद भुषवत असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सातत्याने शरद पवार यांनीच यूपीएचे अध्यक्षपद भुषवले पाहिजे अशी भूमिका मांडत असतात. आज राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते हुसेन … Continue reading संजय राऊत शिवसेनेत की राष्ट्रवादीत? काँग्रेसचा हल्लाबोल!