भाजपाविरोधात काँग्रेसचे २ लाख ‘गांधीदूत’! आज नाना पटोलेंचा पदग्रहण कार्यक्रम

मुक्तपीठ टीम भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे … Continue reading भाजपाविरोधात काँग्रेसचे २ लाख ‘गांधीदूत’! आज नाना पटोलेंचा पदग्रहण कार्यक्रम