मविआच्या किमान समान कार्यक्रम अंमलबजावणीच्या आढाव्याची काँग्रेसची मागणी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील तीन प्रमुख नेत्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील … Continue reading मविआच्या किमान समान कार्यक्रम अंमलबजावणीच्या आढाव्याची काँग्रेसची मागणी