महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमणकर्ते’ उल्लेख, गोव्यात भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल!

मुक्तपीठ टीम   ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अगौडा किल्ल्यातल्या तुरूंगाबद्दल सांगताना गोव्याच्या पर्यटन विभागाने केलेल्या प्रतापावर टीकेची झोड उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमणकर्ते असा करण्यात आला. पर्यटन विभागाने केलेल्या ट्विटवर नेटीजन्सनी संताप व्यक्त केला आहे. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही यावरुन भाजपा सरकारला फटकारल्यानंतर पर्यटन विभागाने ट्विट डिलीट केलंय तसंच माफीही … Continue reading महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमणकर्ते’ उल्लेख, गोव्यात भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल!