आयएमएने केंद्र सरकारला खडसावले: “झोपेतून जागा…देशात कडक लॉकडाऊनची गरज!”

मुक्तपीठ टीम कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती हालाकीची बनत आहे. देशात राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमएने) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला चांगलेच खडसावलं आहे. राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाऊन परिणामकारक नसल्याचं सांगत झोपेतून जागे व्हा अशी संतप्त टीका आयएमएने केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी म्हटले आहे की, … Continue reading आयएमएने केंद्र सरकारला खडसावले: “झोपेतून जागा…देशात कडक लॉकडाऊनची गरज!”