पंतप्रधान मोदींविरोधात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील या नेत्यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाला तक्रार तत्वत: मान्य असली तरी ज्यांच्याविरुदध तक्रार आहे ते … Continue reading पंतप्रधान मोदींविरोधात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार