#अध्यात्म स्पर्धा म्हणजे दु:खाचे मूळ

सुमेधा उपाध्ये   गेले काही दिवस सतत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे सगळेच पळत आहेत. पळापळा कोण पुढे पळणार अशी स्पर्धा सुरू आहे का? हा प्रश्न पडतो. कोणालाच क्षणभरही थांबायचे नाही. ठाम विचार नाही. निव्वळ वाचाळता. क्षणभंगूर प्रतिष्ठेचा जणू कैफ चढलाय. यातूनच इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी तुटपुंजी पण काम चलावू माहिती. ज्ञानाची आस असावी. मिळणारी माहिती तपासता आली … Continue reading #अध्यात्म स्पर्धा म्हणजे दु:खाचे मूळ