कोक, पेप्सी, बिस्लेरी आणि रामदेवबाबांच्या पतंजलीला प्लास्टिक कचऱ्यासाठी दंड

मुक्तपीठ टीम   केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कोक, पेप्सी आणि बिसलेरीवर ७२ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. हा दंड प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्यामुळे लावण्यात आला आहे. बिसलेरीवर १०.७५ कोटी, पेप्सिको इंडियावर ८.७ कोटी आणि कोका कोला बेवरेजेसवर ५०.६६ कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे.   पतंजलीवर १ कोटींचा दंड बाबा … Continue reading कोक, पेप्सी, बिस्लेरी आणि रामदेवबाबांच्या पतंजलीला प्लास्टिक कचऱ्यासाठी दंड