मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार

मुक्तपीठ टीम   मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.   राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमवेत … Continue reading मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार