मुख्यमंत्रीही घटनास्थळी! आगीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार!

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडुपच्या रुग्णालय अग्निकांडाच्या ठिकाणी भेट दिली. ते म्हणाले, कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन सनराईझ रुग्णालयाला तात्पुरती परवानगी दिली असेल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांशी मी दिलगीरी व्यक्त करतो. त्यांची हानी भरून येणार नाही. पण त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. पण काही झालं तरी जे जबाबदार असतील त्यांना सोडले जाणार नाही. … Continue reading मुख्यमंत्रीही घटनास्थळी! आगीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार!