“ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी तीन गावांच्या पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करा”

मुक्तपीठ टीम अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे अशा कारवा गावाचे … Continue reading “ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी तीन गावांच्या पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करा”