“मराठा आरक्षणाची लढाई समन्वयाने, एकजुटीने लढू आणि जिंकू!”

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूयात आणि जिंकूयात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी येथे केले.               मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात मराठा समाजातील विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला व मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीच्या सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांचे यासंदर्भातील … Continue reading “मराठा आरक्षणाची लढाई समन्वयाने, एकजुटीने लढू आणि जिंकू!”