बाबासाहेबांची जयंती गर्दी टाळत, शिस्तीचे दर्शन घडवत साजरी करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुक्तपीठ टीम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. … Continue reading बाबासाहेबांची जयंती गर्दी टाळत, शिस्तीचे दर्शन घडवत साजरी करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन