गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनावर आता थेट मुख्यमंत्री कार्यालयातून लक्ष

मुक्तपीठ टीम गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र हे काम करताना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या पायथा परिसरात सुविधा निर्माण कराव्यात व तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव … Continue reading गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनावर आता थेट मुख्यमंत्री कार्यालयातून लक्ष