मुख्यमंत्र्यांनी मांडलं  ‘स्थानिकांचा सहभाग, लोणारचा विकास’ धोरण

मुक्तपीठ टीम          लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन, संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करतांना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करु व त्यांचा सहभागही ह्या विकास प्रक्रियेत करुन घेऊन  हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तेथेही … Continue reading मुख्यमंत्र्यांनी मांडलं  ‘स्थानिकांचा सहभाग, लोणारचा विकास’ धोरण