अखेर महाराष्ट्रात कडक संचारबंदी! बुधवारी रात्री ८ पासून नवे कडक निर्बंध!!

मुक्तपीठ टीम कोरोनाचा प्रकोप वाढतच चालल्याने अखेर महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी लाइव्ह संवाद साधताना संचारबंदीची घोषणा केली. बुधवारी रात्री ८ पासून १५ दिवासांसाठी ही संचारबंदी लागू राहील. अनावश्यक बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवांना सूट असेल. लोकल सेवा, शेती, अन्न पदार्थांची पार्सल सेवा … Continue reading अखेर महाराष्ट्रात कडक संचारबंदी! बुधवारी रात्री ८ पासून नवे कडक निर्बंध!!