महापौर म्हस्केंचा एक मॅसेज…मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यासाठी ऑक्सिजन!

मुक्तपीठ टीम व्हॉट्सअॅपवरील एक मॅसेज…आणि एका रात्रीत शेकडोंचे जीव वाचवणाऱ्या ऑक्सिजनची व्यवस्था झाली. हे घडलंय आपल्या महाराष्ट्रात. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी हा मॅसेज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. त्यांनी तात्काळ रिप्लायच दिला, तेही व्यवस्था झाल्याची माहिती देणारा मॅसेजसह! कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच पन्नास हजाराच्या आसपास कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात … Continue reading महापौर म्हस्केंचा एक मॅसेज…मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यासाठी ऑक्सिजन!