महाराष्ट्रात दर दिवशी तीन लाख लसीकरण! मुख्यमंत्र्यांचे तयारीचे आदेश!!

मुक्तपीठ टीम राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी उच्चांकी रुग्ण संख्येमुळे काटेकोर निर्बंध पाळण्याचेही जिल्ह्यांना निर्देश एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वाना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना येणार उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण … Continue reading महाराष्ट्रात दर दिवशी तीन लाख लसीकरण! मुख्यमंत्र्यांचे तयारीचे आदेश!!