किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
मुक्तपीठ टीम “तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून … Continue reading किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed