नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

मुक्तपीठ टीम   गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Continue reading नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश