राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुक्तपीठ टीम             वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर  संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी … Continue reading राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश