गरिबांना मोफत रेशनसाठी ”मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” सुरू करण्याचा प्रस्ताव

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल दि. ११ एप्रिल, २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले होते. सदरील निवेदनातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्याबाबत डॉ.गोऱ्हे … Continue reading गरिबांना मोफत रेशनसाठी ”मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” सुरू करण्याचा प्रस्ताव