चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुक्तपीठ टीम चार्टर्ड अकाउंटट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणे सुलभ होईल. तसेच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक ठरेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांच्या संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी झालेल्या … Continue reading चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश