मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना साथीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी

मुक्तपीठ टीम   राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत.   ऑक्सिजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना साथीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी