स्वच्छ आणि सुंदर मुंबईचा ध्यास घेतलेली तरुणाई
मुक्तपीठ टीम मुंबईतील उपनगरामध्ये अनेक नैसर्गिक तलाव आहेत. त्यातील अनेक आजही पाण्याने भरलेले असतात. मात्र, अनेकदा त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. वांद्रे पश्चिम भागातील वांद्रे तलावही तसाच. अनेकदा सौंदर्यीकरण झालेलं पण अस्वच्छतेमुळे अवकळा आलेला. संकेत जळगांवकर आणि गौरव मोरे यांचे या तलावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष गेले. त्यांनी जानेवारीमध्ये क्लिन स्वीप संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून … Continue reading स्वच्छ आणि सुंदर मुंबईचा ध्यास घेतलेली तरुणाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed