ग्रामीण भागातील लसींवर शहरींचा डल्ला! गावकरी लसींपासून वंचित!!

मुक्तपीठ टीम मोठ्या शहरांलगतच्या ग्रामीण किंवा निमशहरी भागात लसीकरणात एक वेगळीच समस्या भेडसावत आहेत. या केंद्रांवरील लसींची ऑनलाइन माहिती मिळवून सभोतालच्या शहरी भागातील माणसं पोहचतात. ते आधीच लसीकरण करुन घेतात. त्यामुळे कामं आटोपून लसीकरणासाठी पोहचणाऱ्या गावकऱ्यांना मात्र लसींपासून वंचित राहावं लागत आहे. नेटवर सरकारने लसीकरणाची उपलब्ध लसींसह माहिती देत स्लॉट ओपन केल्यामुळे हे घडू लागले … Continue reading ग्रामीण भागातील लसींवर शहरींचा डल्ला! गावकरी लसींपासून वंचित!!