आता हिरेन प्रकरणातही तशीच निष्पक्ष चौकशी होणार? चित्रा वाघांचा सरकारला सवाल

मुक्तपीठ टीम   काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. याच स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली अशे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा … Continue reading आता हिरेन प्रकरणातही तशीच निष्पक्ष चौकशी होणार? चित्रा वाघांचा सरकारला सवाल