महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी…भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?

मुक्तपीठ टीम आज जळगावमधील वसतिगृह अत्याचार प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुन्हा आघाडी सरकारविरोधात आक्रमकतेने चढाई केली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात असो की वनमंत्री संजय राठोड…दरवेळी सरकारविरोधात जर भाजपामधून कुणी आक्रमकतेने आघाडीवर असते तर त्या चित्रा वाघच. पण भाजपच्या महिला मोर्चा मात्र या सर्व प्रकरणांमध्ये वाघांच्या डरकाळ्यांशी तुलना करता महिला मोर्चाचा आवाज … Continue reading महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी…भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?