चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे तरी कशी?

मुक्तपीठ टीम पृथ्वीच्या दिशेने घोंघावत येत असलेले मेड इन चीन असणारे नवे संकट म्हणजे चीनचे महाकाय रॉकेट. चीनचे लाँग मार्च 5 बी हे महाकाय रॉकेट अवकाशात अनियंत्रित झाल्याने नवा धोका निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मानवी नियंत्रणाबाहेर गेलेले हे रॉकेट प्रति सेकंद 4 मैलांच्या वेगाने ते पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे रॉकेट चीनने नेमके अंतराळात … Continue reading चीनची अंतराळात राज्य करण्याची महत्वाकांक्षी मोहीम आहे तरी कशी?