मुक्तपीठ टीम
चिनी हॅकर्सनी भारतीय वीज केंद्रांना लक्ष्य केले आहे. खासगी गुप्तचर संस्था रेकॉर्डेड फ्युचरने हा धोका उघड केला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, चीनी हॅकर्सनी किमान सात भारतीय राज्य लोड डिस्पॅच केंद्रांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले आहेत.
या केंद्रांद्वारे लडाखच्या भागात ग्रीड नियंत्रण आणि वीज पुरवठ्याचे काम केले जाते. अहवालानुसार, चीनी हॅकर्स बऱ्याच काळापासून लोड डिस्पॅच सेंटरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे चायनीज हॅकर्सचा उद्देश एसएलडीसी हॅक करून परिसरातील ब्लॅकआउट असू शकतो.
TAG-38 नावाचा हॅकिंग गट शॅडो पॅड सॉफ्टवेअरद्वारे हॅकिंगमध्ये गुंतलेला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या १८ महिन्यांत भारतातील राज्य आणि प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रांना रेड इकोने प्रथम लक्ष्य केले होते. यानंतर आता चीन TAG-38 च्या माध्यमातून सायबर हल्ल्यात गुंतला आहे. चीनने हॅकर्सच्या माध्यमातून गुप्तचर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
चिनी हॅकर्सने हॅकिंगद्वारे लडाखमधील एसएलडीसीला ब्लॅकआउट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, चिनी ट्रेंड हॅकर्सने असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी
ही चीनकडून अंधार पसरवण्याचे प्रयत्न झाले आहेत. यापूर्वी २०२० मध्येही मुंबईत १२ तासांचा ब्लॅक आउट होता. त्या ब्लॅकआउटमध्ये चिनी हॅकर्स असल्याची माहिती समोर आली होती.
भारतीय पॉवर ग्रीड चिनी हॅकर्सचं लक्ष्य! हॅक करून ब्लॅकआउट करण्याचा कट!!