चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!

मुक्तपीठ टीम जगभरात वाखाणणी झालेला चीनमधील काचेचा पूल तुटल्याची (की फुटल्याची म्हणावं?) बातमी आहे. हा पूल कधीच तुटणार नाही, असा दावा बनवणाऱ्या इंजिनीअर्सनी केला होता. मात्र, हा दावा आता फोल ठरला आहे. हा पूल तुटल्याची माहिती समोर येत आहे. सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्याच्या तडाख्यात हा पूल आला असून यावरील काही ठिकाणाच्या काचांचे पॅनल तुटले असून या … Continue reading चीनमधील काचेचा पूल तुटल्याचे फोटो व्हायरल; ३३० फूट उंचीवर अडकला तरुण!