चीनच्या सायबर हल्ल्यामुळे गेली होती मुंबईची वीज! गलवान संघर्षानंतरची ड्रॅगनची कुरापत!!

मुक्तपीठ टीम मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनी हॅकर्सचा हात असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यावेळी सुमारे १० ते १२ तास वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांमधील सर्वात वीज पुरवठा खंडित होण्याचा सर्वात मोठा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेचा थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या … Continue reading चीनच्या सायबर हल्ल्यामुळे गेली होती मुंबईची वीज! गलवान संघर्षानंतरची ड्रॅगनची कुरापत!!