जगभरात आहे चीनची सायबर दहशत, हॅकिंगच्या माध्यमातून घातपात, तंत्रज्ञान चोरी

मुक्तपीठ टीम एफआयएस ग्लोबल या संस्थेने प्रचार-प्रसाराचा दौरा सुरू केल्यापासून सायबर हल्ले हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असेल असे सातत्याने म्हटले आहे. नुकतेच चीनी हॅकर्सनी सायबर हल्ला केल्याचे एक मोठे उदाहरण समोर आले आहे. गेल्या वर्षी लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारतामध्ये झालेल्या संघर्षामुळे चीन सातत्याने भारतावर सायबर हल्ले करण्यात गुंतला आहे. भारताच्या आर्थिक राजधानीला … Continue reading जगभरात आहे चीनची सायबर दहशत, हॅकिंगच्या माध्यमातून घातपात, तंत्रज्ञान चोरी