बाल वैज्ञानिकांची भन्नाट कल्पना, चितेच्या राखेपासून सेंद्रिय खत!

मुक्तपीठ टीम आपण नेहमी सहजच बोलतो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सध्याच्या नव्या पिढीत तर असे अनेक कल्पक, वेगळा विचार करणारी मुलं दिसतात, ज्यांना पाहून देशात भविष्यात नव्या कल्पनांचा सुकाळ येणार असल्याची खात्री पटते. सध्या सेंद्रिय शेतीवर बरीच चर्चा होताना दिसत आहे. अनेक शेतकरी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून पिक घेत आहेत. आता छत्तीसगडमधील एका … Continue reading बाल वैज्ञानिकांची भन्नाट कल्पना, चितेच्या राखेपासून सेंद्रिय खत!