“कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जगवण्याचाही विचार व्हावा!”

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली मते मांडलीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या अफाट वाढत असल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्टपणे बजावले, “आता लॉकडाऊन करायची वेळ आली आहे. कारण आपल्या यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये. आता निर्णय घेण्याची वेळ … Continue reading “कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जगवण्याचाही विचार व्हावा!”