छोटा राजनचं काय झालं? कोरोनानं मृत्यूची बातमी, मात्र रुग्णालयाकडून इंकार!

मुक्तपीठ टीम छोटा राजनला कोरोना झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली. त्यानंतर त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू ओढवला आहे, अशी बातमी आली असतानाच एका वृत्तसंस्थेनं मात्र दिल्लीतील एम्सच्या हवाल्यानं छोटा राजन जिवंत असल्याची बातमी दिली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही छोटा राजन जिवंत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे छोटा राजनचे नेमके काय … Continue reading छोटा राजनचं काय झालं? कोरोनानं मृत्यूची बातमी, मात्र रुग्णालयाकडून इंकार!